चंद्रपूर सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग चंद्रपूर आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस, बी.ए.एम.एस, बी.बी.एस असावा.

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ पर्यंत आहे.

मुलाखतीची तारीख – १ ऑगस्ट २०१९ आहे.

अर्ज व मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.