गोखले एज्युकेशन सोसायटी (नाशिक) मध्ये विविध पदांच्या एकूण ८० जागा

गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८० जागा
शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, आया आणि शारीरिक शिक्षण शिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –  आर.एम. भट्ट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, परळ, मुंबई -12,

मुलाखतीची  तारीख – दिनांक २७ व २९ एप्रिल २०२२ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.