गोवा स्टेट को-ऑप बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

गोवा स्टेट को ऑप बँक, गोवा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
सामान्य व्यवस्थापक, डेटाबेस प्रशासक आणि नेटवर्क समर्थन अभियंता पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक (आय/ सी), गो राज्य सहकारी बँक लि., सहकारी संकुल, ईडीसी कॉम्प्लेक्स, पट्टो प्लाझा पणजी, गोवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर  २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.