गोवा वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण २४ जागा

गोवा सरकारच्या गोवा मेडिकल कॉलेज यांच्या आस्थापनेवरील कार्डिओ व्हॅस्कूलर थोरासिस सर्जरीमधील सहाय्यक व्याख्याता, फार्मासिस्ट, निम्नश्रेणी कारकून, सहाय्यक डेटा ऐन्ट्री ऑपरेटर, मल्टीटास्किंग स्टाफ, स्टाफ नर्स, ईजीसी स्ट्रेस टेस्ट टेक्निशियन, कनिष्ठ कार्डियाक तंत्रज्ञानशास्त्रज्ञ/ तंत्रज्ञ, वरिष्ठ कार्डियाक तंत्रज्ञानशास्त्रज्ञ/ तंत्रज्ञ पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती १७ जुलै २०१९ व १८ जुलै २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक  असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ जुलै २०१९ रोजी ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

मुलाखत तारीख – १७ जुलै २०१९ व १८ जुलै २०१९ (सायंकाळी ३ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  आधिकृत संकेतस्थळ

 

Comments are closed.