भारत सरकारच्या भाभा अणू संशोधन केंद्रात प्रशिक्षांर्थी पदाच्या एकूण ४७ जागा

भारत सरकारच्या भाभा अणू संशोधन केंद्राच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (तंत्रज्ञ-बी आणि तंत्रज्ञ-सी पदाच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी  पदांनुसार पत्र असणाऱ्या  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी, बारावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादाकिमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २५  वर्षे

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.