पुणे येथील भारतीय चित्रपट & टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये एकूण २१ जागा

पुणे येथील भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या आस्थापनेवर सहयोगी प्राध्यापक/ सहाय्यक प्राध्यापक/ शैक्षणिक समन्वयक/ डिजिटल  कलरिस्ट/ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण २१  जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ आहे.

फीस – उमेदवारांसाठी फीस १०००/- रुपये आहे

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 

Comments are closed.

Visitor Hit Counter