गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आययोजित करण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
बायोकेमिस्ट्री सहाय्यक व्याख्याता, स्टाफ नर्स, बायोकेमिस्ट्रीमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ, लोअर डिव्हीजन लिपिक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० प्रती/तास अक्षर डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
मुलाखतीची तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – डीन कार्यालय, जीएमसी-बांबोलीम-गोवा येथील कॉन्फरन्स हॉल येथे घेण्यात येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.