गोवा डेंटल कॉलेज/ हॉस्पिटलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

अधिष्ठाता, गोआ डेंटल कॉलेज/ हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
वरिष्ठ रहिवासी, प्रोस्थोडॉन्टिक्स, ओरल आणि मॅक्सिलोफेसियल पॅथॉलॉजी, ओरल औषध आणि रेडिओलॉजी आणि ओरल आणि मॅक्सिलोफेसियल शस्त्रक्रिया पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख 
– दिनांक २९ जानेवारी २०२१ रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पत्ता – डीन ऑफिस, गोआ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, बांबोळी (गोवा) येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये घेण्यात येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.