मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६३ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
वैद्यकीय/ वैज्ञानिक अधिकारी/ (विभक्त औषध), वैद्यकीय/ वैज्ञानिक अधिकारी/ (विभक्त चिकित्सा), तांत्रिक अधिकारी/ (विभक्त औषध तंत्रज्ञान), परिचारिका, उप-अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक (विभक्त औषध तंत्रज्ञ), वैज्ञानिक सहाय्यक/ (पॅथॉलॉजी), फार्मासिस्ट/, ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमॅन/ ए आणि स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.