सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ निवासी पदांच्या ११ जागा
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रुग्णालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरिष्ठ निवासी पदांच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून एमबीबीएस पदवी/ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि एमएमसी/ एमसीआय कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र धारक असावा.
अर्ज पाठविण्याचा शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, सोलापूर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.