नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ११ जागा
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
सहाय्यक शल्यचिकित्सक, शल्यक्रिया निबंधक, निवासी चिकित्सक, निवासी प्रसूतिशास्त्रज्ञ, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२१ दरम्यान अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा
>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा
>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.