नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकूण ३७ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या आयोजित करण्यात येत आहे.
विविध पदांच्या ३७ जागा
ज्येष्ठ निवासी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २८ मार्च २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहेत.
मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.