नागपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या ३७ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० जून २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता

  • अधिष्ठाता, यांचे दालनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
  • अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर, व ट्रामा केअर सेंटर, नागपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});