नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकूण ७ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच मुलाखत आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ०२ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

मुलाखतीची तारीख – दिनांक ०९ मार्च २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.