मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ जून २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, सिव्हिल सर्जन कार्यालय, पी. व्ही. पी. जी. एच. सांगली

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाइट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.