मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ५३ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या ५३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ ते १४ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});