मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा

वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
वैद्यकीय अधिकारी (गट-ब) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि.सांगली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});