जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ९३ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.तसेच, उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९३ जागा
प्राध्यापक/ सहयोगी प्राध्यापक/ सहायक प्राध्यापक/ वरिष्ठ निवासी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० दिवसांच्या आत अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीनचे कार्यालय, सुशीला देवी लॉनसमोर, अंबड मंठा रिंग रोड, जालना.
मुलाखतीची तारीख – दिनांक ४ जून २०२५ पर्यंत दररोज स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – सरकार मेडिकल कॉलेज, ग्लोबल गुरुकुल स्कूल, सुशीला देवी लॉन्स जवळ, अंबड-मंठा रोड, जालना.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.