जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या ५५ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५५ जागा
सहायक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.