जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ६९ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ६९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विद्यार्थी विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.