गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ५ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ५ जाग
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै.म. गोंदिया
मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जुलै २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, के.टी.एस. रुग्णालय परिसर, गोंदिया.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.