गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून सिनियर रेसिडेंट पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ तसेच स्टाफ नर्स, निम्नश्रेणी कारकून पदाकरिता थेट मुलाखती तारीख २२ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

विविध पदांच्या एकूण १९ जागा 
वरिष्ठ निवासी, स्टाफ नर्स आणि कनिष्ठ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सिनियर रेसिडेंट पदाकरिता दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – स्टाफ नर्स, निम्नश्रेणी कारकून पदाकरिता दिनांक २२ ऑक्टोबर २०१९ थेट मुलाखती घेण्यात येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});