छिंदवाडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण १०६ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छिंदवाडा (मध्य प्रदेश) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०६ जागा
वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, वैज्ञानिक, लॅब अटेंडंट, वार्ड बॉय, स्वीपर आणि सुरक्षा गार्ड पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.