बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या १३२ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, बारामती यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३२ जागा
वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, निवासी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय, बारामती, जि. पुणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.