औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ३ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून स्वहस्ते अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका आणि बहुउद्देशीय कर्मचारी/ तांत्रिक कर्मचारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जानेवारी २०२३ पर्यंत स्वहस्ते अर्ज सादर करत येतील.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.