भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक पदांच्या १३ जागा

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या आस्थापनेवर विविध प्राध्यापक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राध्यापक पदांच्या एकूण १३ जागा
सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ ते ३० सप्टेंबर २०२० ऑनलाईन  मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.