भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ८३ जागा

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८३ जागा 
सल्लागार, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, प्रशासकीय, सहाय्यक, वरिष्ठ खाजगी सचिव, वैयक्तिक सचिव, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.