भारतीय वन सर्वेक्षणच्या आस्थापनेवर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या १० जागा

भारतीय वन सर्वेक्षण विभाग यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ तांत्रिक सहयोगी पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ तांत्रिक सहयोगी पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Director General,Forest Survey of India, P.O.IPE, Kaulagarh Road, Dehradun, Pincode- 248195

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १६ नोव्हेंबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.