केंद्रीय अर्थ मंत्रालयात वित्तीय सेवा विभागात विविध पदांच्या एकूण १५ जागा

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या वित्तीय सेवा विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
पुनर्प्राप्ती अधिकारी, निबंधक आणि सहाय्यक निबंधक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ताअवर सेक्रेटरी (डीआरटी), वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, तिसरा मजला, जीवन खोल इमारत, संसद मार्ग, नवीन दिल्ली, पिनकोड- ११०००१

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.