भारतीय खाद्य महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५९८३ जागा
भारतीय खाद्य महामंडळ (FCI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५९८३ जागा
कनिष्ठ अभियंता, लघुलेखक आणि सहायक (वर्ग-३) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२२ पासून दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.