महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील शासकीय/ निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण ११ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, ६ वा मजला, पंचदीप भवन, मा. म. जोशी मार्ग, लोअर परळ मुंबई, पिनकोड- ४०००१३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});