भारतीय प्रतिस्पर्धा अयोग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

भारतीय प्रतिस्पर्धा अयोग, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण १३ जागा
अतिरिक्त महासंचालक, सहसंचालक जनरल, उपमहासंचालक-सहाय्यक महासंचालक आणि कार्यालय व्यवस्थापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.