मुंबई राज्य कामगार विमा सोसायटी मध्ये विविध पदांच्या १७ जागा
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई (ESIS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
क्ष-किरण शास्त्रज्ञ, भिषक, शल्यचिकिलस्क, स्त्री-रोग व प्रसूती तज्ञ, शरीर विकृती शास्त्रज्ञ, अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, निवासी बधीरीकरण शास्त्रज्ञ, त्वचारोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, मुत्रपिंड तज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय अधीक्षक, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सौसायटी रुग्णालय वरळी, मुंबई.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!