पुणे येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या २१ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ विशेषज्ञ आणि ज्येष्ठ निवासी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० आणि २२ सप्टेंबर २०२२ रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा  पत्ता – ESIS, मोहननगर, चिंचवड पुणे – १९

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});