मुंबई येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या २१ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ निवासी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ व १३ मे २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय सोसायटी, मुलुंड, मुंबई.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Your email address will not be published.