दिल्ली येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण २ जागा
कर्मचारी राज्य विमा निगम यांच्या आस्थापनेवरील संख्याशास्त्रज्ञ पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
संख्याशास्त्रज्ञ व सहाय्यक संख्याशास्त्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पी.बी. मॅनी, विमा आयुक्त (पी आणि ए), मुख्यालय कार्यालय ईएसआय कॉर्पोरेशन, सी.आय.जी. मार्ग, नवीन दिल्ली, पिनकोड-११०००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ फेब्रूवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा
>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.