महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था मध्ये अतिरिक्त आयुक्त पदांच्या १२ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील अतिरिक्त आयुक्त पदाच्या १२ जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अतिरिक्त आयुक्त पदांच्या १२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विमा आयुक्त, मुख्यालय कार्यालय, ईएसआय कॉर्पोरेशन, सीआयजी मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड -११०००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Amrapali dhage says

    Am interested

Comments are closed.