कर्मचारी राज्य विमा महामंडळ (पुणे) मध्ये विविध पदांच्या २६ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे (ESIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
सुपर स्पेशालिस्ट (FTSS/PTSS), स्पेशालिस्ट (FTS/PTS), पूर्णवेळ वरिष्ठ निवासी आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक  २८ आणि २९ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  ESIC हॉस्पिटल, बिबवेवाडी, पुणे- ३७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});