पुणे येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या एकूण ७ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
पूर्ण वेळ/ अर्धवेळ तज्ञ आणि जेष्ठ निवासी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – उपप्रादेशिक कार्यालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, बिबवेवाडी, पुणे, -३७.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});