कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरातडाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, पंचदीप भवन, वरिष्ठ. नाही 689/90, बिबवेवाडी, पुणे, पिनकोड- ४११०३७
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.