कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदाच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ जुलै २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी-पुणे, सर्वेक्षण क्रमांक ६९०, बिबवेवाडी, पुणे.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.