महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (नागपूर) मध्ये विविध पदांच्या ३ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
मुलाखतीची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता / मुलाखतीचा पत्ता– वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, राज्य कामगार विमा योजना, (महाराष्ट्र शासन) वि.वि. आयसोलेशन हॉस्पीटल जवळ, इमामवाडा, नागपूर, पिनकोड- ४४०००३
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.