कर्मचारी राज्य विमा निगम (मुंबई) विविध पदांच्या एकूण ४३ जागा

कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई (ESIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ४३ जागा
वरिष्ठ निवासी, पूर्णवेळ/ अंशकालिक तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक आणि योग प्रशिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ जून २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय ब्लॉक, चौथा मजला, एमएच-ईएसआयएस हॉस्पिटल, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊसजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई, पिनकोड- ४०० १०१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});