मुंबईच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण २४ जागा

कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई यांच्या आस्थापनेवरील रिष्ठ निवासी पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या २४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – उपप्रादेशिक कार्यालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, प्लॉट क्र. ९, रस्ता क्र. ७, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी, मुंबई, पिनकोड- 400093

मुलाखतीची  तारीख – दिनांक १७, १८ आणि २९ जानेवारी २०२२रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});