मुंबई येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या रिक्त जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, अंतर्गत मुंबई शहर/ मुंबई उपनगर/ ठाणे आणि पालघर यांच्या आस्थापनेवरील विमा वैद्यकीय व्यावसायिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विमा वैद्यकीय व्यावसायिक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महा-रा.का.वि. सोसायटीम तिसरा मजला, रा. का. वि. सोसायटी रुग्णालय इमारत, गणपतराव जाधव मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड – ४०००१८
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.