मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या २३ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३ जागा
ज्येष्ठ निवासी, होमिओपॅथी फिजिशियन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ५ आणि ६ डिसेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय ब्लॉक, ५ वा मजला, ESIC मॉडेल हॉस्पिटल भर्ती शाखा, ESIS हॉस्पिटल कांदिवली, परिसर आकुर्ली रोड, ठाकूर घराजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई, पिनकोड- ४००१०१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.