कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्या कोल्हापूर येथील रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
अर्धवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता – कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउसच्या मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००३

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ व २९ एप्रिल २०२२ रोजी मुलाखतीस स्वखर्चाने अपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.