कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५६ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५३ जागा
प्राध्यापक, सहकारी प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सुपर स्पेशॅलिस्ट आणि उपांग अध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जुलै २०२१ पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.