दिल्ली येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण ७७ जागा
कर्मचारी राज्य विमा निगम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७७ जागा
वरिष्ठ निवासी, ज्येष्ठ निवासी (जीडीएमओ) आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १७, १८, १९ & २२ जून २०२० रोजी पदांप्रमाणे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – डीन ऑफिस ५ वा मजला, एमएस ऑफिस बिल्डिंग, ईएसआय-पीजीआयएमएसआर, बसैदरापूर, नवी दिल्ली, पिनकोड-११००१५
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.