श्रम व रोजगार मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४२ जागा
श्रम व रोजगार मंत्रालय (EPFO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहते.
विविध पदांच्या एकूण ४२ जागा
सोसिअल सेकयुरिटी असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (HRM-II), भविष्य निधी भवन, 14 भिकाईजी कामा प्लेस, नवी दिल्ली-110066
अर्ज करण्याची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.